watermark logo

Up next

Oral Sex मुळे Bacterial Vaginosis (BV) हा रोग नेमका कसा होऊ शकतो? Sex education, Sexual health

0 Views· 2024/10/15
sexyteengirl
sexyteengirl
Subscribers
0
In Girls

ओरल सेक्समुळे bacterial vaginosis (BV)ची स्थिती निर्माण होऊ शकते, असं PLoS Biology या जर्नलमधील संशोधनात सांगण्यात आलं आहे.
BV हा लैंगिक संक्रमणातून होणारा संसर्ग नाहीये. ते योनीमार्गात आढळणाऱ्या जीवाणूंचं एक असंतुलन आहे.
BV असलेल्या महिलांना कोणतीही लक्षणं दिसत नसली तरी त्यांच्या योनीमार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव होऊ शकतो.
योनीमध्ये जिवंत राहतात आणि वाढतात अशा सूक्ष्मजंतूंवर तोंडातील जीवाणूंचा काय परिणाम होतो, याविषयी तज्ज्ञांनी संशोधन केलं आहे.
#Oralsex #BacterialVaginosis #Sexeducation, #Sexualhealth
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi

Show more

 0 Comments sort   Sort By


Up next